legal word meaning
Now we start from 1 to 100
1) Advocate- वकील ( ज्याचाकडे कायद्याचा डिग्री सोबत बार कॉन्सिल मधे "वकील" म्हणून नोंद आहे असा व्यक्ती)
2) Accuse - आरोपी
3) Administration- प्रशासन
4) Administrative - प्रशासकीय
5) Assistant public prosecutor- सहाय्यक सरकारी वकिल
6) Application- अर्ज
7) Appeal - याचिका
8) Appeallate authority
9) Article- अनुछेद
10) Abaction- पशुहरण
B-
1) Bail- जामीन
2) Bailee- ज्याचाकडे माल विश्वासाने सोपविलेला आहे असा ठेवी स्विकारणारा, निक्षेपग्रहिता
3) Bailor- ठेव ठेवणारा, ठेवीदार
4) Bailment- जमीनावर कैदी ला सोडने, हेतूपूर्वक माल सोपविणे.
5) Bailable offence जामीन मिलेल असा अपराध.
6) Ballot- मतपत्रिका (ज्या पेपर वर मतलिहिली जातात असा)
7) Ballistic expert - प्राक्षेपिकी तज्ञ
8) Bar- कोर्टातील वकिल मंडली
9) Baared by law- कायद्याने वर्जित
10) Barred by time- मुदतबाह्य
C
1) Case- खटला, मुकदमा, दावा
2) Case law- न्यायालया चा निर्णयाने अस्तित्वात आलेला कायदा
3) Cash- रक्कम
4) caste- जात
5) casting vote - निर्णायक मते
6) Casual evidence - आंगतुक पुरावा
7) Cause of action- दाव्यचे कारण
8) Caution- धोक्याची सूचना, खबरदारी
9) Caution money- तारण धन
10) Cause list- वादसूची
D
1) Date- तारिख, दिनांक
2) Days of grace- बिल भरण्याबाबत दिलेली सुट्टी चा दिवस
3) Date of award - लवादाचा निकाल
4) Date of deed- दस्ताएवजावर लिहलेली तारीख
5) Date of decree- आदेशपारित केलेली तारीख
6) Damnify - दुखापत करण
7) Damnum - पैशाचे नुकसान, नुकसान
8) Dangerous drug- घातक औषधी द्रव्य
9) Damage feasant- दुसर्याच्यां जमिनीत घुसून गुरांनी केलेल नुकसान
10) Dacoity- दरवडा, डाका
E
1) Each - अनेकांपैकी प्रत्येक
2) Earn - कमविणे, संपादणे
3) Easement - वहिवाट, (एखादा जागेतूण किंवा संपतितून ये- जा साठी केलेली वाट)
4) Eating house - उपहारगृह
5) Edible - खाद्द, खाण्याजोगी
6) Edition - आवृती, आवृती संख्या
7) Economic law - आर्थिक कायदा
8) Eface - खोडणे, पुसून टाकणे
9) effect - परिणाम
10) effective implementation - प्रभावपूर्ण कार्यान्वयन
F
1) Fabricate - रचना करणे, खोटी गोष्ट
2 ) Fabricating false evidence - खोटा पुरावा तयार करणे
3) Face Value - दर्शनी मूल्य
4) Facilitate - सुलभ करणे
5) Facility - सुविधा, कौशल्य
6) Faculty - एखद्या विभागाची शाखा
7) Fact - घटना, वस्तुस्तिथी
8) Fair - सामान्य न्याय
9) Fair trail - नि:पक्षपती, सुनावणी
10) Faith - श्रदधा, विश्वास
G
1) G-man- संघीय केंद्रच्या अन्वेषण विभागाचा अधिकारी
2)- Gage- तारण, वचनबद्ध होणे.
3)- Gag- तोंडात बोळा कोंबणे
4)- Gambler- जुगारी
5)- Gambling- जुगार
6)- Gaming house - जुगाराचा अड्डा
7)-Gaol- तुरूंग, कारग्रह
8)- Garden mazdoor- उधाण मजूर
9)- Gas man- गैसवाला
10)- Gang- टोळी, वाममार्गी टोळी
H
1)-Habeas corpus- कैद्याला न्यायालया
2)- Habit- संवय, सराव,
3)- Habitability- निवासयोग्यता
4)- Habitual- नित्य नेहमी
5)- Habitual criminal- सराईत गुन्हेगार
6)- Habitual indebtedness- ऋणग्रस्तता
7)- Habitually committing dacoity- सराईतपणे दरोडा टाकणे
8)- Hackney carriage- भाड्याने मिळणारी गाडी
9)- Haereditas- वडिलाअर्जीत संपती
10)- Haereditas jacens- काही काळासाठी थांबलेली देण्यायोग्य संपती
I
1)- Ibidem- त्याच जागेवरील
2)- Identification- ओळख
3)- Ignition- आग लावणे, पटवीणे
4)- ill treat- वाईट वागणूक देणे.
5)- Illegal- बेकायदेशीर
6)- Illegitimate- विवाहबाह्यता
7)- Illicit- बेकायदेशीर
8)- Illiteracy- निरक्षरता
9)- Illiterate- अशिक्षित
10)- Illustration- चित्रांकन, उदाहरण
J
1)- Jab- ठोसा
2)- Jackanapes -खोडकर मनुष्य
3)- Jackass - मूर्ख मनुष्य
4)- Jail- तरुग
5)- Jail- bird - सराईत बंदिवान
6)- Jangel- कर्कश आवज करने, जोरजोरात वाद करने
7)- Jealous- मत्सरी, जाळाउ वृती
8)- Jest- मस्करी करने
9)- Jig- हत्यार्यास योग्य उपयोग करण्यासाठी मार्गदर्शक उपयंत्र
10)- Joint- संयुक्त जोड़
K
1)- Kangaru court- लोकांनी स्थापित केलेल बेकायदेशीर कोर्ट
2)- Kavaru- स्त्री आणि तिच्या स्त्री वारसदारांच्या गटाला दिलेल नाव
3)- Kazi-मुस्लिम धर्मगुरु
4)- K.B.- (king's bench) राजाचे न्यायआसन
5)- keen- भावना प्रदान
6)- Keep - ठेवणे, पाळणे
7)- Keep an appointment - भेटण्याची दिलेली वेळ पाळणे
8)- Keep pending - अनिर्णित ठेवणे
9)- Ken- ज्ञानाची कक्षा जाणणे
10)- Kept- रखेल
L
1)- Law- कायदा
2)- Law for the time being in force - त्यावेळी अस्तित्वात असलेला कायदा
3)- Law of limitation- परिसीमा कायदा
4)- Lawful- विधीपूर्ण
5)- Law suit- दावा, खटला
6)- Law of evidence - पुरव्याचा कायदा
7)- Law of insolovency - नादारी कायदा
8)- Lawyer- कायदयाची डिग्री घेतलेला व्यक्ति
9)- Law firm - कायदा फार्म
10)- Lawful Object - कायदेतत्व
M
1)- Mace- न्यायदंड
2)- Macer- चोपदार
3)- Machination- षडयंत्र
4)- Machinator- कपटकारस्थानी
5)- Magna carta- जॉन राजा कडून 1215 साली इंग्लीश जनतेने मिळवलेला राजकीय व वैयक्तिक स्वातंत्र्याचा जाहिरनामा
6)- Magnify - मोठा करुन दाखविणे
7)- Magnanimity- ंमनाचा मोठेपणा
8)- Maid- महिला नौकर
9)- Mail- इलेक्ट्रॉनिक पत्र व्यवहार करण्याची प्रक्रिया
10)- Main- मुख्य
N
1)- Nab- अचानक पकडणे
2)- Naked Power- पशुशक्ती
3)- Name - नाव, किर्ती
4)- Nameless- निनावी
5)- Namely- म्हणजे अशातरेहने
6)- Narcotic drugs - गुंगी कारक औषध
7)- Narocatic- नशैले पदार्थ
8)- Narrative- निवेदनात्मक
9)- Natal- जन्मापासूनचा
10)- National- राष्ट्रीय
O
1)- O- चा
2)- Oaf- मूर्ख मनुष्य
3)- Oak- ओक नावाच वृक्ष व त्याच लाकूड
4)- Oakum जुन्या दोराचे धागे, तुकडे
5)- Oasis वाळवंटातील हिरवळ
6)- Oath- शपथ, न्यायालयात घेतलेली शपथ
7)- Obidience- आज्ञापालक
8)- Object - वस्तू
9)- Objection - आक्षेप
10)- Objector - आक्षेप घेणारा
P
1)- Pain- वेदना
2)- Paid employment - पगारदार नोकर
3)- Paid up capital- भरणा झालेला भांडवल
4)- Paid up policy - पूर्णीकृत विमापत्र
5)- Palaeographer पुरातनलिपी तज्ञ
6)- Pamphlet- पत्रक
7)- Paper- कागदेपत्रे
8)- Pape- currency - कागदी चलन (नोट)
9)- Parol- तोंडी
10)- Parole- तोंडी बोली
Q
1)- Quack - ढोंगी वैध
2)- quardrennial - चार वर्षानी एकदाच घडणारे
3)- qualification- योग्यता
4)- qualification shares - अर्हता असलेला भाग
5)- Quash- रद्दबातल करणे
6)- Quarantine- संसर्गरोधशाला
7)- Quasi- सद्रश्य दिसणारा,
8)- Quasi- contract - करारा सारखा
9)- Quasi- easements - भोगवटा सद्रश्य सूख- सोयी मिळणे
10)- Quasi- judicial - अर्ध न्यायिक
R
1)- Rabble - बेशिस्त जमाव
2)- Rabid- माथेफिरु
3)- Rabidity- माथेफिरुपणा
4)- Racial- वांशिक
5)- Radical - आमूलाग्र, जहाल
6)- Raid- धाड घालने
7)- Radiologist - क्ष- किरण चिकित्साशास्त्रज्ञ
8)- Raise - उभारणे
9)- Ramble - भटकत फिरणे
10)- Random - वाटेल तसा
S
1)- Sabbath- आठवड्यातील पवित्र दिवस
2)- sabotage- घातपाती कृत्य करने
3)- Sacrilege - पावित्र्य भंग
4)- Sadism- परपिड़ानंद
5)- Safe- तिजोरी किंवा सुरक्षित
6)- Safety - सुरक्षितता
7)- Salaried- पगारदार
8)- Salary- पगार, वेतन
9)- Sale - विक्री
10)- Satisfy - समाधान करणे
T
1)- Tab- टोपण, शोभेची फ़ीत
2)- Tabby - पटटेदार मांजरी, दुष्त्पणे कुजबूजणारी म्हातारी स्त्री
3)- Tacking - सामिलीकरण करणे,
4)- Tackle - प्रश्नं सोडविण्याचा प्रयत्न करणे
5)- Tap- शोधून काढणे
6)- Tape- फित
7)- Task- कार्यभाग
8)- Tax - कर, सरकारी कर
9)- Tenant- भाडेकरी
10)- Tender- निविदा
U
1)- Uberrima fides (letin)- परम सदभाव
2)- Ulterior disposition - उत्तरवर्ती संपती व्यवस्था
3)- Ultimate- शेवटचा
4)- Umpire - मध्यस्थ
5)- Unable- अपात्र , असमर्थ
6)- Unattested - प्रमाणित नसलेला
7)- Unauthorised act- अनअधिकृत कृत्य
8)- Under value - कमी मूल्य
9)- Undertaking - वचन
10)- Undue- अकारण
V
1)- Vacancy- रिकामी जागा
2)- Vacant- रिकामा, रिक्त
3)- Vaction judge - सुट्टीचा दिवसात खास कामासाठी आदेश काढून नियुक्ती केलेला न्यायाधीश.
4)- Vacuum - पोकळी
5)- Vagabond- भटक्या, उनाड
6)- Vague- अस्पष्ट
7)- Valour- शौर्य
8)- Variance- फरक, तफावत
9)- Vary- परिवर्तन करने
10)- Vend- विकणे
W
1)- Wage- मजूरी
2)- Waifs- बेवारशी माल
3)- warranty- खात्रीपत्र
4)- Waste- निरर्थक
5)- Way bill or invoice -मार्गपत्रक किंवा पाठविलेल्या मालाची यादी
6)- Weapon आयुध, शस्त्र
7)- Weather- हवामान
8)- Weir- नदीचा बंधारा, धरण
9)- welfare- कल्याण
10)- Wharf - बोटिचा धक्का, घाट
X
1)- Xanthippe - कजाग बायको
2)- Xero - (झीरो) - कोरडा
3)- Xerography- लिहलेल्या मजकुराची जाग्रत पाटी यांच्या सहाय्याने नक्कल करण्याची कृती
4)- Xerox - फोटो व विधुत प्रक्रियेच्या साहाय्याने केलेली नक्कल
5)-Xylem - झाडाचा काष्ट भाग
6)- Xylo - लाकूड
7)- Xylophone - जलतरंगासारखे लाकडी वाध
8)- Xebec - लहान तीन डोलकाठ्यांचे गलबत
9)- Xyst - वृक्षाछादीत बागेतील पायरस्ता
10)- Xylonite- कचकडे
Y
1)- Yard - अंगण, खळ
2)- Yarn- सूत धागा
3)- Year book- वार्षिक पुस्तिका
4)- Year calender- पूर्ण बारा महीने भरलेल वर्ष
5)- Year, financial - आर्थिक वर्ष
6)- Year to year - वर्षानुवर्ष
7)- Yeild - गुंतवणुकी वरील आर्थिक प्राप्ती
8)- Younger brother- लहान भाऊ
9)- Younger sister- लहान बहिण
10)- Youthful offender - किशोर अपराधी
Z
1)- Zamindar- जमीनदार
2)- Zamindari abolition - जमीनदारी पध्दत रद्द होने
3)- Zanana- जनानखाना
4)- Zeal- उत्सुकता
5)- Zealous- उत्सुक, उत्कंठित
6)- Zealous witness - उत्सुक साक्षीदार
7)- Zero- शून्य
8)- Zero FIR- गुनाह क्षेत्राच्या बाहेर दाखल केलेला प्रथम माहिती अहवाल
9)- Zero hour- आक्रमण वेळा, अंतिम घडी
10)- Zipper- सरकती साखळी
Comments
Post a Comment